ज्योत्स्ना भोळे सभागृह / Jyotsna Bhole Sabhagruha (JBS)

‘ज्योत्स्ना भोळे सभागृह’ हा २५० प्रेक्षक क्षमता असलेला समीप रंगमंच आहे.  टिळक रस्त्यासारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले हे वातानुकूलित प्रेक्षागृह प्रायोगिक रंगकर्मींचे एक हक्काचे व्यासपीठ आहे.

Jyotsna Bhole Sabhagruha (JBS) is an intimate performing space situtation in the heart of the city- Tilak road. Its an air conditioned performing space wich can accomodate 250 spectators.