अभिनय प्रमाणपत्र वर्ग
महाराष्ट्र कल्चरल सेंटर व ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
‘अभिनय प्रमाणपत्र वर्ग’
कालावधी: दि. १५ ऑक्टोबर २०२१ ते ६ फेब्रुवारी २०२२
(शुक्रवार सायंकाळ ७ ते १०, शनिवार व रविवार दुपारी २ ते ५)
अधिक माहितीसाठी संपर्क: वेदांत रानडे – 9637227029
माहितीपत्रकासाठी: https://drive.google.com/file/d/1Tl1PG1_9bPbz7j7UWyjq89fCEROL-1Ol/view?usp=sharing
अर्ज भरण्यासाठी: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdXxPcdkTxXmfLee_NDSpU5QwOKH-8VVxg38Hi0TTv8xYBblg/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0&usp=mail_form_link